एक वेडा कवी
कुंचला घेऊनी बसला
म्हटला, शब्द पडती थिटे
अता चितारतो तिला
नयन-नक्ष तिचे
भलतेच सुंदर जमले
रुप सजवण्यास मात्र
रंग थोडे कमीच पडले
कुंचला ठेवूनी बाजुला
तो पुन्हा संभ्रमी झाला
“रुप प्रियेचे प्रकटण्या
जगात नाही कुठलीच कला?”
एक वेडा कवी
कुंचला घेऊनी बसला
म्हटला, शब्द पडती थिटे
अता चितारतो तिला
नयन-नक्ष तिचे
भलतेच सुंदर जमले
रुप सजवण्यास मात्र
रंग थोडे कमीच पडले
कुंचला ठेवूनी बाजुला
तो पुन्हा संभ्रमी झाला
“रुप प्रियेचे प्रकटण्या
जगात नाही कुठलीच कला?”
So back from long hiatus. Nice one to see.